मेहकर तालुक्यात गुटखा पुडीची सर्रास विक्री
- 151114996 - PRAMOD MISHRA
0
मेहकर तालुक्यामधील जानेफळ व जानेफळ परिसरामधील सर्व गावांमधील किराणा दुकानदार, पानपट्टी, छोट्या मोठ्या व्यावसायिकाच्या दुकानांमध्ये गुटखा विक्री होत असताना दिसत आहे.
महाराष्ट्र शासनाने गुटखा वाहतूक व विक्रीला प्रतिबंध केलेली असताना शासनाच्या आदेशाला झुगारून काही व्यक्ती उघडपणे गुटखा वाहतूक करून,इतर छोट्यामोठ्या व्यावसायिकांना पोहोचवून त्या ठिकाणी सर्रासपणे उघड्यावर गुटखा विक्री करतानाचे चित्र समोर येत आहे
गुटखा प्रतिदिन काही व्यक्ती ठराविक एरियामध्ये गुटखा पोच करत असल्याचे दिसत आहे
संबंधित प्रशासनाचे गुटखा विक्री व वाहतूक दारा सोबत अर्थपूर्ण संबंध असल्याने सर्रासपणे जानेफळ, डोणगाव, मेहकर व परिसरामध्ये गुट
उच्च प्राथमिक शाळे मधील विद्यार्थीसुद्धा गुटखा सेवन करताना दिसत आहे व त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होताना दिसत आहे.
शासनाने गुटख्यावर प्रतिबंध केला की गुटखा अधिकार्यावर कारवाई न करण्याचा प्रतिबंध केला असा जनता प्रश्न विचारत आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राजेंद्रजी शिंगणे यांनी गुटखा विरोधी आंदोलन छेडले होते परंतु आंदोलन केव्हा कसे शांत झाले जनतेला समजू शकले नाही असी जनता चौकामध्ये चर्चा करीत आहे.
बुलढाणा मेहकर से 151114996 प्रमोद मिश्रा कि रीपोट